86 हजार कोटी थकले, 7 कंत्राटदारांचा बळी; अखेर 19 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचा एल्गार!
मुंबई: राज्य सरकारकडे तब्बल 86,000 कोटी रुपयांची बिले थकल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी अखेर रणशिंग फुंकले आहे. येत्या 19 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र…
