इयत्ता पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता वाढविण्याचे मार्गदर्शन
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्षमता वाढविण्याबाबत मार्गदर्शन सत्र…
