जळगांव भाजपा तर्फे भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन
जळगांव प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टी, जळगांव जिल्हा महानगर, मंडळ क्रमांक– २, (संत झुलेलाल बहिणाबाई परीसर) आज दिनांक २२/०५/२०२५, बुधवार रोजी 🇮🇳भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे🇮🇳 आयोजन करण्यात आले. त्याची सुरुवात कवयित्री…
