जळगांव प्रतिनिधी.

भारतीय जनता पार्टी, जळगांव जिल्हा महानगर, मंडळ क्रमांक– २, (संत झुलेलाल बहिणाबाई परीसर)
आज दिनांक २२/०५/२०२५, बुधवार रोजी 🇮🇳भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे🇮🇳 आयोजन करण्यात आले. त्याची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा पुतळ्यास माला व पुष्प अर्पण करून करण्यात आली.

या भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीत प्रामुख्याने महानगर अध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, मंडळ अध्यक सौ. दीपमाला काळे, ज्येष्ठ नगरसेवक भगत बालानी, माजी स्थायी समिती सभापती शुचिताताई हाडा, माजी नगरसेवक अमीत भाऊ काळे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, सरोजिनीताई पाठक, नंदिनीताई दर्जी, संगीताताई पाटील, माजी मंडळ अध्यक्ष मनोज काळे, गोपाल पोपटानी, विनय केसवाणी, चेतन तिवारी, केदार देशपांडे, सतीश पाटील, मयुर पाटील, ऋषिकेश शिंपी, रोहित वाघ, संजय अडकमोल, स्वप्नील राजपूत, ललित लोकचंदानी, प्रकाश बालानी, आकाश मोरे, सचिन बाविस्कर, अवि भोळे, नीरज पाटील, सुशील हासवानी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ता व जनसामान्य नागरिक उपस्थित होते.
मोटरसायकल रॅलीमधे भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद सारख्या घोषणा देण्यात आल्या.
