आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी टोल सवलत; प्रवेशपत्रासाठी जळगाव आरटीओमध्ये विशेष कक्ष
जळगाव : —आगामी आषाढी एकादशी (२०२५) निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या व परत येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना दिलासा देणारी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी दिली आहे. दिनांक १८ जून २०२५…
