जि.प प्रा.शा.म. चिंचोलीवाडी येथे माजी विद्यार्थी सोहळा उत्साहात संपन्न
घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने. मच्छिंद्रनाथ चिंचोली वाडी (ता. घनसावंगी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित…
