घनसांगवी प्रतिनिधी :- श्रीराम गोपने.

घनसावंगी येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जालना उपाध्यक्ष श्री पंडित बाळासाहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी उपस्थित स्वराज्ये वार्ता लाईव्ह न्युज मराठवाडा प्रतिनिधी व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जालना जिल्हा अध्यक्ष श्री अनिरुद्ध साबळे व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन घनसावंगी तालुका अध्यक्ष व स्वराज्य वार्ता लाईव्ह न्युज घनसावंगी प्रतिनिधी श्री श्रीराम गोपने व तसेच जालना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जालना जिल्हा संघटक श्री मेहेरसिंग पावरा व तसेच भ्रष्टाचार विरुद्ध जनआंदोलन जालना जिल्हा सचिव श्री भाऊ राऊत व तसेच सर्व मित्र परिवारांच्या उपस्थितीत श्री पंडित बाळाभाऊ जोशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व मित्र परिवाराने भरभरून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!