घनसावंगी महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा तहसील कार्यालयाला ठोकणार कुलूप, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
घनसावंगी महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा तहसील कार्यालयाला ठोकणार कुलूप, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे प्रदीर्घ काळापासून रिक्त असल्याम…
