आदेशाला दोन महिने उलटले तरी घरकुल नाही! 23 आदिवासी कुटुंबांचा संताप; 9 ऑगस्टला जळगावात रास्ता रोकोचा इशारा
प्रशासकीय मान्यता मिळूनही पहिला हप्ता रखडला; मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शबरी आदिवासी घरकुल योजनेतील २३ पात्र लाभार्थ्यांना प्रशासकीय…
