महाराष्ट्र हादरला…. ! महादेव दर्शनाहून परतताना काळाचा घाला! तोटंबा घाटात जीपचा चक्काचूर; 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सोमवारी एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. सहस्रकुंड धबधबा परिसरात महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपचा तोटंबा घाटात…
