विनापरवाना गावठी कट्टा बाळगुन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारा ईसम एमआयडीसी पोस्टे जळगाव कडुन जेरबंद. सुमारे १,२२,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात एक इसम गावठी कट्टा अशा घातक हत्यारांसह दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असले बाबतची गोपनिय बातमी सफी विजयसिंग पाटील यांना दि.१५/०७/२०२६ रोजी प्राप्त…
