भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिवपदी रवी अनासपुरे यांची नियुक्ती; रोहित निकम यांनी मुंबईत केला सत्कार
जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेले रवी अनासपुरे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा…
