अडावद पोलीस ठाण्याचा सिंगम स्टाइल धडाका! अवैध गावठी दारू भट्टीचा खात्मा; दीड लाखांचा मुद्देमाल जागेवरच धूळधाण!
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. अडावद (ता. चोपडा): सिंगमच्या स्टाइलमध्ये खऱ्या अर्थाने कायद्याचा बाऊन्सर बनलेल्या अडावद पोलीसांनी अवैध गावठी दारू भट्टी चालवणाऱ्या गुन्हेगाराला चांगलाच धडा शिकवला आहे! पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी…
