रूग्ण व नातेवाईकांची गैरसोय करणाऱ्यांवर कारवाई, यंत्रणांना सौहार्दपूर्ण वर्तन करण्याचे निर्देश – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रूग्ण व नातेवाईकांसोबत सौहार्दपूर्ण वर्तन करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना निर्देशित करण्यात आले असून सर ज.जी. समुह रुग्णालयातील समाजसेवा विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई…
