झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. धनत्रयोदशी अर्थात धनतेरसच्या निमित्ताने सोने-चांदी आणि ऐश्वर्याच्या पूजेपेक्षा निसर्गाचे अनमोल धन असलेल्या वृक्षांचे पूजन करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात…
