दिपक पाचपुते यांच्या तक्रारीची दखल शासन निर्णया प्रमाणेच फी आकारणी करा तहसिलदार संजय शिंदे यांचे आदेश
अहिल्या नगर, प्रतिनिधी. सरकारी काम व सहा महिने थांब ही म्हण आहे पण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले, तसेच शैक्षणिक बाबीं करीता, स्पर्धा परिक्षा देणे करीता उत्पन्नाचे दाखले, जातीचे…
