शिवबाचा मावळा संघटना तसेच श्री सद्गुरू बाळू मामा तालीम तर्फे राष्ट्र माता जिजाऊ साहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव

♦शिवबाचा मावळा संघटना तसेच श्री सद्गुरू बाळू मामा तालीम तर्फे राष्ट्र माता जिजाऊ साहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी अल्लादिन नाकाडे साहेब यांनी विस्तृत माहिती दिली.राष्ट्र माता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन दादासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शिवबाचा मावळा संघटनेचे अध्यक्ष अँड.अमोल माने माजी नगरसेवक,शहर अध्यक्ष विनोद जाधव,असिफ आहे,विनय कोत्मिरे,अशोक माळवी, अक्षय चाबूक,सागर खोत, भीमराव तिरपणक र,रोहित रणवरे, प्रज्योत पाटील,समर्थ द्रुपद कर,रत्न म द्रुपद कर,सागर येजरे,गौरव ढेंगे आदी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!