सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत ; सन २०२५-२०३० साठी तारखा जाहीर
जळगांव प्रतिनिधी जळगाव, – जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण…
