मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

शिवसेना जनसंपर्क कार्यालय घनसावंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार हिकमत दादा उढाण जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फ्रेमला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक श्री. मुजाहिद भाई, श्री. पांडुरंग साळवे, श्री. बापुराव कथले, श्री. श्रीरंग आबा वाघमारे, विभाग प्रमुख श्री. विष्णुजी कोरडे, श्री. गौतम आबा घायतडक, श्री. सुनील देशमुख, श्री. राम बिडे, श्री. अनिरुद्ध साबळे, अय्युब बागवान, श्री. अमजद पठाण, श्री. मुबारक पठाण, श्री. इम्रान पठाण, श्री. अन्वर पठाण, श्री. महादेव रणमळे, श्री. सुनील साळवे, श्री. समीर शेख, श्री. विशाल घायतडक, श्री. दत्ता बर्डे, श्री. सचिन कोळे व जनसंपर्क कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!