नाशिक प्रतिनिधी

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघ व महिला आघाडी संघटना तर्फे जयंती साजरी करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हारून शेख सर तसेच राष्ट्रीय महासचिव योगेश दंदने सर तसेच साहीद बावा शेख सर काँग्रेस नाशिक सहसचिव व संघटनेचे पदाधिकारी अँड उषा पगारे, शीतल पारासार मॅडम, हिना शेख मॅडम, रुकसाना शेख मॅडम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!