स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता दूतांचा दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त सन्मान करण्यात आला. प्रभाग क्रमांक ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना महापौर सौ.…
