नंदुरबारमध्ये खत वाटपात डिजिटल क्रांती; घरबसल्या ॲपवर बुक करा खत, QR कोड दाखवा आणि खत घ्या!
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्ह्यातील खतांच्या काळाबाजाराला आणि चढ्या भावाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आजपासून, 22 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर्स…
