५ हजारांचा दर जाहीर करा, मगच कारखाना सुरु करा! माँ बागेश्वरी प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा थेट इशारा
मागील हंगामातील ५०० रुपयांचे अंतिम वाढबिल तात्काळ द्या, २०२४-२५ चे ३३ रुपये थकीत बिलही द्या – शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये उसाला…
