मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युवा सहकार नेते रोहित निकम यांचा विशेष गौरव; ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’मध्ये मानाचा सन्मान
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटचे अध्यक्ष तथा युवा…
