गुटख्याच्या बोलेरोला अपघाताचा दणका; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तस्करीचा पर्दाफाश?
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बोदवड : महाराष्ट्रात गुटखा विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही संशयित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनाला बोदवड हद्दीत अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना…
