पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; 100 फूट उंचीवरून क्रेन कोसळून चालक ठार, महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव जिल्ह्यातील पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर आज सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या बायपासवरील पाळधी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे…
