पगार मिळाल्याशिवाय काम नाही’ असा कर्मचाऱ्यांचा इशारा; कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी माती-दगड टाकण्याचा दबाव असल्याचा आरोप
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव महानगरपालिकेअंतर्गत शहरातील स्वच्छता व घनकचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीतील घंटागाडी चालक, कचरा संकलन कर्मचारी आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांनी रखडलेल्या पगाराच्या निषेधार्थ आजपासून बेमुदत…
