‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ जळगाव जिल्ह्यात जनआंदोलन म्हणून राबविण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे आवाहन
संत-महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक व सेवाभावी संस्थांचा सक्रिय सहभाग जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील “युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, ही शक्ती नशेपासून दूर ठेवून शिक्षण, क्रीडा,…
