जामनेरच्या नगारखान्यात ‘साडेतीन शक्तीपीठां’चा जागर; ६० वर्षांची परंपरा जपत सामाजिक बांधिलकीचा संदेश…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर शहरातील नगारखाना परिसरात ६० वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वीर भगतसिंग मित्र मंडळातर्फे यंदा साडेतीन शक्तीपीठांचा भव्य व आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. आकर्षक आरास, धार्मिक…
