भुसावळमध्ये दरोड्यापूर्वीच टोळीला बेड्या; गावठी कट्टा, काडतुसे, चाकू-सह 3 जण जेरबंद…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – शहरात चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक हैराण असतानाच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव बाजारपेठ पोलिसांनी उधळून लावला आहे. वांगोळा रोडवरील म्हाडा कॉलनीतील स्वामी विहारच्या प्रवेशद्वाराजवळ…
