ऑक्टोबर हीटमध्ये ट्विस्ट! राज्यातील 9 जिल्ह्यांत विजांसह पावसाचा येलो अलर्ट, कोकण-मराठवाडा भिजणार
मुंबई | स्वराज्य वार्ता लाईव्ह – राज्यात सध्या ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण असतानाच हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट…
