चोपडा भाजीपाला मार्केटमध्ये अतिक्रमण करून ट्रक लावणाऱ्या मालकांवर आता कायदेशीर कारवाई अपरिहार्य; शेतकरी आणि व्यापारी त्रस्त
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा येथील भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या ट्रक आणि गाड्या अतिक्रमण करून लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणण्यात आणि व्यापाऱ्यांना दुकान लावण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.…
