🚩🐂 काकर्देत मनसेच्या वतीने भव्य बैलपोळा उत्सव; बैलजोडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
बळीराजाच्या कष्टाला सलाम; आकर्षक सजलेल्या बैलजोडींनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. काकर्दे, ता. नंदुरबार : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नंदुरबार तालुक्याच्या वतीने काकर्दे येथे आयोजित करण्यात आलेला भव्य…
