केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सन्मानार्थ रावेर येथे भव्य मूक मोर्चा; महिलांच्या सन्मानासाठी नागरिकांची एकजूट*
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. रावेर :- केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज रावेर येथे समस्त नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चाचे…
