🔴 धक्कादायक! जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, 92 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात!
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेत मोठा भरती घोटाळा उघडकीस आला आहे. बोगस आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवलेल्या तब्बल 92 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणामुळे…
