श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाला भारत विकास परिषदेकडून सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट
जळगांव, (मेहरूण) प्रतिनिधी, महेश माळी. विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता व मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत विकास परिषद, जळगाव शाखेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण…
