कुंभमेळा वर्क ऑर्डर घोटाळ्याचा पर्दाफाश!
गिरीश महाजनांचा मोठा खुलासा; आयुक्तांच्या नाव-डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर, कोट्यवधींच्या फसवणुकीचा संशय जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा गंभीर प्रकार…
