जालन्याच्या पुरवठा विभागात ‘जाधवराज’! गरिबांची पिळवणूक करणाऱ्या निरीक्षकाची हकालपट्टी करा !
पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधवांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ‘माँ सेवाभावी संस्थे’चा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. खुर्चीवर बसून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत. जालना तालुका पुरवठा…
