जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना जिल्ह्यात इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकालews यंदा ८६.१७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेत आपली चमक दाखवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ६०.८० टक्के इतके नोंदवले गेले असून मुलांच्या तुलनेत ते लक्षणीयरीत्या अधिक आहे. दुसरीकडे, मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८३.४१ टक्के राहिले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मुलींची सातत्यपूर्ण प्रगती अधोरेखित झाली आहे.

यंदाच्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी केली असून अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची नोंद

दरम्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण द्विगुणित झालेले दिसून जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!