मालेगाव-चाळीसगाव मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; बस-ट्रकची समोरासमोर धडक, २ महिला ठार, २३ प्रवासी जखमी
जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. विशेष वृत्तांत. मालेगाव : मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील दहिवाळ शिवारात बुधवारी भीषण अपघात होऊन दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर तब्बल २३ प्रवासी जखमी झाले. पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा…
