जळगाव पूर्व महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात; चित्राताई वाघ यांचे महिला शक्तीला गतिमान करण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव पूर्वच्या वतीने चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स अँड रेसिडेंसी येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.…
