मान्यता विद्यापीठाची, प्रमाणपत्र AI चं! गारखेड्यातील विद्यार्थिनीच्या तक्रारीने बोगस कॉलेजचा बुरखा फाटला….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बोगस कॉलेजच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; बनावट पदवी व गुणपत्रिका देऊन लाखोंची लूट छत्रपती संभाजीनगर : बोगस कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांकडून शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल…
