साखर संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. साखर संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अलीकडील काळात साखरेच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.…
