विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांना ५१ हजार बियांची अनोखी वाढदिवसाची भेट; जंगलनिर्मितीचा संकल्प
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सीड बँक उपक्रमातील ५१ हजार बिया शाळेचे संस्थाचालक अध्यक्ष…
