Category: Uncategorized

महावितरणचे नियोजन कागदावरच

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी, ता. 3 : उन्हाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीची मोठी आश्वासने देणाऱ्या महावितरणचे नियोजन कागदावरच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या सर्वच भागांत वीजपुरवठा वारंवार…

घनसावंगी : तहसीलदार यांना निवेदन देताना विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी.

गोहत्याबंदीची अंमलबजावणी करा; तहसीलदारांना निवेदन जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी आणि अवैध पशू वाहतुकीवर तातडीने लगाम लावावा, या मागणीसाठी सोमवार…

तलावाच्या काठावर ठेवलेला मोबाईल आणि मृत्यूच्या दारातून परत आलेलं एक आयुष्य…

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास, मेहरूण तलाव परिसरातील शांत वातावरण अचानक एका धक्कादायक घटनेने हादरले. तलावाच्या काठावर, नजरेस न पडणाऱ्या एका कोपऱ्यात, एक वयोवृद्ध…

‘राजे शिवाजी’ चित्रपटाची सर्वत्र धूम; राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांकडून मोफत खेळांचे आयोजन

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे, विशेष वृत्तांत महाराष्ट्र: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित ‘राजे शिवाजी’ या चित्रपटाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट केवळ एक मनोरंजन…

​माणुसकीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना; चाकणमध्ये ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे, विशेष वृत्तांत ​चाकण (पुणे): पुणे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने केवळ…

अंबड व घनसावंगी तालुक्यातील ७९ कोटींचा अनुदान घोटाळा; दोन्ही तहसीलदारांसह ५५ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे मंत्रालयाचे आदेश

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे. जालना : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील ७९ कोटींचा अनुदान घोटाळा आता भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अंगलट आला आहे. माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री बबनरावजी लोणीकर…

जालन्याच्या पुरवठा विभागात ‘जाधवराज’! गरिबांची पिळवणूक करणाऱ्या निरीक्षकाची हकालपट्टी करा !

पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधवांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ‘माँ सेवाभावी संस्थे’चा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. खुर्चीवर बसून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत. जालना तालुका पुरवठा…

जालना पोलिसांची कारवाई; ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त, एक आरोपी जेरबंद

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. केकाटी मोहल्ल्यात पोलिसांचा सापळा; ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केकाटी मोहल्ला परिसरात धडक कारवाई करत ३ किलो २५०…

अँटी करप्शन इंटेलिजन्स कमिटी द्वारा मुख्य कार्यालयात साइबर सुरक्षा सुरक्षितता शिबिराचे आयोजन

ठाणे जिल्हा प्रतिनिधी अँटी करप्शन इंटेलिजन्स कमिटी द्वारा मुख्य कार्यालयात साइबर सुरक्षा सुरक्षितता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सदस्यांच्या सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि त्यांना सायबर ठळक आणि…

जालना जिल्ह्यात बारावीचा निकाल ८६.१७ टक्के, उत्तीर्णतेत मुलींची आघाडी

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्ह्यात इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकालews यंदा ८६.१७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेत…

You missed

error: Content is protected !!