दिवाळीसाठी मोठा दिलासा! जळगावहून थेट नवी दिल्लीला धावणार विशेष रेल्वे; 7 अतिरिक्त डब्यांची सोय
जळगाव प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने जळगावकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जळगाव जंक्शन स्थानकातून थेट नवी दिल्लीसाठी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
