रावेरच्या नगराध्यक्षा सौ. संगीताताई भास्कर महाजन यांना ‘आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार’
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगाव : दैनिक नवराष्ट्रच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘नवराष्ट्र सन्मान सोहळा, जळगाव २०२६’ मध्ये रावेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. संगीताताई भास्कर महाजन यांना ‘आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार’…
