जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोराला अटक; २०० रुपयांची लाच घेताना एसीबीचा सापळा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील एका लोकसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५२) असे या लोकसेवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती…
