लासुरसह ८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी भेट!
चोपडा प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील. ६७ कोटींच्या पाणी फिल्टर योजनेची प्रत्यक्ष पाहणी; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक चोपडा तालुक्यातील लासुरसह आठ गावांतील…
