🇮🇳 स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दिमाखदार ध्वजारोहण!
जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार. भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे…
